Posts

Showing posts from 2022

#मी पीएमपीमएल प्रवासी....

Image
सांगे.. सर्वांना ...ऐका... मी पीएमपीमएल प्रवासी....कधी जातो वेगाने...कधी कधी अडकून ट्रॅफिक मधे.... विविध स्वप्न रंगुन माझ्या स्वप्नं सुंदरी सोबत.... नेसुनी कधी ती...हिरवी..कधी पिवळी..कधी निळी..कधी लाल...तर कधी...पांढरी साडी..घेऊन जाते ती तिच्या लेकरांना सांभाळून... त्यांच्या घरी... धावत पळत...या निसर्गाशी संपर्क साधत..ती पीएमपीमएल आमची सुंदरी... जनू पीएमपीमएल माझी सखी...मी तिचा सखा...असे मनातल्या मनात...प्रवासी म्हणून...खुदकन गालात हसून...स्वप्नांच्या दुनियेत जाई हरवून...कधि निवांत..कधी गर्दित...विविद्ध स्वप्न रंगुन....जीवनाचा प्रवास साधत आम्ही पीएमपीमएल चे प्रवासी..... असे कंडक्टर मामा....आणि ड्रायव्हर....जणू दोन .... पहारेदर...या पीएमपीमएल चे...स्वतःचा जीव मुठीत धरून.... प्रवासांन्या जपे.....तळहाताच्या फोडप्रमाणे.....दिवस भर काम करुनी...थकूनी...भागुनी....घरी..जेव्हा जाये...तेव्हा ही न दिसे....कुठे....चेहऱ्यावर...थकवा...त्यांच्या...सतत ....हसत मुख...घेऊन... करे सामना....प्रत्येक...संकटाचा.... कधी...उन्हाळा...कधी पावसाळा...तर कधी हिवाळा...असो ....कोणता ही ऋतू.....माझी स्वप्...

#वट - सावित्री पौर्णिमा(स्त्री नारी शक्ती)....

Image
सत्यवान साठी....सावित्रीने...धरून हे व्रत..आणीला प्राण खेचूनी आपल्या पतीचा... शेवटी.. यम ही हरला...बघून तिची परकाष्टा..... स्री नारी शक्ती....सदा असे तत्पर....हाती त्रिशूळ घेऊन संहार राक्षांसांचा करावया.... .....असे....कधी ती भव्य तलावाची भिंत... तर कधी आई भवानीची तलवार... असे ती एकटी.....पण नेहमी बाळगून....सहस्र हत्तीचे बळ.... सर्वांना.. मानून आपली लेकरे...करी... त्यांचे...पालन.. पोषण... करी एवढे...कष्ट...जीवाचे..रान... पाळून मर्यादा...सदा... तरी..का करावा आपण..तिचा...हेवा... का...धुतकारावे तिला या..समाजाने......आपल्या जिवाभावाच्या... माणसांने.. हात सरकला...काजळ.. लावताने...म्हणजे....लागला...का..तिला काळा रंग... अहो...करा..तिचा...तिच्या ..कामाचा...तिच्या..कष्टाचा...थोडासा.. सन्मान.... दोन...शब्द तुमचे गोड....असे साखरेहून मधुर तिजसाठी....करा....करा....तिच्यासाठी...काही क्षण सुरेख...🙏 #Writer:- #Kanchan #Gade. £14th June'22