Posts

Showing posts from 2021

#Lockdown ने शिकवला धडा...@@@

Image
Office च work करताना पायाचा टेबल केला...आणि बसायला..... भुई ची chair.... ह्या lockdown ने.....करून दिली जाणीव.....सगळ्यांना अस्तित्त्वाची..... ज्याला... लागत होती...बिसलेरी ची बॉटल........त्याला... पाजलं विहिरच पाणी .... जो भरू नव्हता देत कधी मातीने पाय...त्याला...दाखून दिली...तिची..असण्याची किंमत... ज्याचा नव्हता घरच्यांच्या प्रेमावर विश्वास...त्याला दाखवली...त्यांची माया... जो खरा मित्र व नातेवाईक...होयचा करत होता ढोंग...lockdown ने दाखवली...त्याची सगळी सोंग... ज्याला समजत नव्हत जीवनाची किंमत..त्याची केली...corona ने....हॉस्पिटल च्या बाकावर... पाडून....गंमत.... जो घेऊन पळत..होता...धर्म..जात...उच - नीच... श्रीमंती......त्याला.... शिकवला धडा... करून एका रांगेत उभं.... vaccine साठी ......सरकारने ..... सर्व जाती - धर्म ...समानता......असते काय...दाखवलं ईश्वराने.....आणून ही महामारी.. .. नका माजू....पैशाने...श्रीमंती ने... ज्ञानाने....उच - नीच म्हणून..कुणाला.... सगळे सारखेच हो तुम्ही.... एका...मानवाचे...अंश...मग कशाला....हा कलह...संपवण्यासाठी ...स्वताच्या .. भावा - बह...

जेव्हा...तू...शांत..पणे .झोपला..होतास...

Image
Dedicated to my dear..#Tush.. सुचलं:- जेव्हा...तू...शांत..पणे .झोपला..होतास... #गोड तू...गोड तुझे बोल... हातवरती...कर्म तुझे....बोलण्यात अबोल.... शंख वाजता...नाद येवा कानी.....असे...तुझे..गोड गोड....शब्द....आयुष्यात यावा माझ्या कामी...तू शांत झोपल्यास...भास...होतो मला...कृष्णा सारखा....तुला न्याहाळत राहावं...माझ्या दृष्टी ने...आणि...मग्न..होवा...तुझ्यात.....तुझ्या...हाताच्या मिठीत.... #तुझ्या...हाताच्या मिठीत...पूर्ण...आयुष्य...घालवा...तुझी..सावली बनून.. मी..नेहमी... रहावा...तुझ्या पावलांवर...पाऊल...ठेऊन...आनंदाने..... चालावं......तुझ्या...खुशी....साठी...मी...... माझं...पूर्ण...आयुष्य...त्यागवा...... एक आश्रु...ही...कधी..तुझ्या..नयनी...न झळकावा......नेहमी....तुझ्या...गालावर...हसू.....असावं....आणि....त्या...हसण्याच...कारण...फक्त..मी...असावा.... तुला ....खूप खूप...जपावं.....तुझ्या....सोबतच... राहावं....तुझी...काळजी..घ्यावी...तुला..काय हवं ..नको...बघावा....तुझ्या...आनंदात..... मी नेहमी...सहभागी... ह्यावं.......

#चांदणी रात्र..ती....आणि आयुष्य..

Image
आयुष्य....त्यात रमणारी ती .....आणि माझं मन....आणखी काय हवंय... सोबतीला तिचा हात ....आणि नेहमी साथ...आणखी काय हवंय... आयुष्य....चंद्राकडे लागलेली..चांदण्यांची ओढ...आणि तिच्या स्वभवतील शब्दांची गोड... ...आणखी काय हवंय.. आयुष्य....तिचे..गोड गोड .बोल....आणि माझे....नेहमीच...तिचा आवाज ऐकण्याची ओढ....आणखी काय हवंय... त्याचा...स्वभाव...त्याच वागणं...मध्येच हसन...मला बघताच क्षणी लाजन....आणखी काय हवंय..                          

#गावातला आनंद शहरात कसला....

Image
शांत बसून पाऊस येण्याचं आनंद घेऊन...चुली जवळ बसून भाकर खाण्याचा आनंद शहरात कसला..... वादळाच्या भीतीने धान्य पाण्याचा ....जनावरांचा...घराचा धाक शहरात कसला.... दोन टायमाचा सुखाचा घास....अन् कुटुंबामध्ये प्रेम शहरात कसला.... कितीही त्रास असला तरी लेकराला आनंद घेताना पाहून...चेहऱ्यावरचं हसू शहरात कसला... तो लपंडाव...तो बाहुला बाहुलीचा खेळ ... खूप सारी बांधव शहरात कसली... ती मनुमाऊ....तो आमचा राजा...त्यांचं माझ्यासोबत खेळणं...प्रेमाने बागडण शहरात कसल.... चारिसहंजला बाहेर  मावळता रवी .... त्याचे चहूबाजूला पसरलेले किरण...शहरात कसली..... चिमण्यांचा चिवचिवाट....टिटवी च बाळांच संरक्षण... कावळ्यांच काव काव शहरात कसला.... तो शेतातल ताजा मालं... घराभोवतलची शीताफळे... तो वावरतला गपचुप तोडलेला ऊस...शहरात कसला.... छोट्याश्या गोष्टीवर मोठ्याने ओरडून बोलणं...मोराच नाचान...त्यावर पावसाने बरसन.....शहरात कसलं.... मिर्गाच निघणं....चिमणी च मातीत तळ करणं.... निसर्गाचं झुकन...अन् पावसाचं अंदाज दर्शवण ...शहरात कसल... कांचन च हसन...चहा च उकळण....आणि त्या वेळेमध्ये तीच हे सर्व लिहनं...शहरात कसलं.....

#Womens #Freedom

Image
Who think.. women's have full freedom to do anything...? I not think so...as per my observation... I do not saw anywhere... Each women should need permission before doing anything...from... parents..brother.. husband...husband parents...anyone..related to you. She want leave like..free bird in the sky...who does not have any restrictions... responsibilities...sometimes. She knows her.. limitations... responsibilities......how to behave...with anyone....and she... following that too.. She just want.. respect from anyone...who around her... She just want..2 good words from front person..rather than bad.. She just want.. support...to do anything..good.. She just want..care and love from near by persons.. She will give you.. everything... She cares for you..she do work for you...she cares your feelings....she respect all people.. She makes you happy in every moment...for this..you just need to do few things like... understand..her...give some.. happiness...caring.. respect...etc to her...

#आतुरता..

Image
आतुरता..त्याच्या आगमनाची...त्याच्या एक शब्द बोलन्याची ....तो आवाज ऐकण्याची.. आतुरता...त्याच्या मनमोहक हसण्याची...त्या गोड बोलण्याची... आतुरता...त्याला बघण्याची...त्याला बघून नकळत लाजण्याची... आतुरता...त्याच्या खोडकर पणाची...मुद्दाम हून..माझी खोड करण्याची... आतुरता...माझ्या चिडण्याची... माझं चिडण बघून..त्याच्या हसण्याची... आतुरता...भांडण्याची.....कितीही भांडलो.. तरी ही.. एकमेकांन शिवाय न जेवण्याची... आतुरता...त्याला एक टक बघण्याची...त्याला बघून..गालात हसण्याची... आतुरता...मंदिरात जाण्याची...मंदिरात जाऊन...मनसोक्त आनंद घेऊन..गुंग होण्याची... आतुरता...जस आई ला बघितल्यावर ..बाळाचं...ओरडणं....तशी...मला बघितल्यावर...त्याच्या हर्षाची... आतुरता...लांब राहून...सर्व काही देण्याची...आम्हा सर्वांना खुश ठेवण्याची... आतुरता...त्याच सौंदर्य बघून...इंद्र ही लाजन...आणि आरसा ही झुकन याची.. आतुरता...त्याच्या एक हाकेची.....त्याचे..बोल कानावर पडण्याची...अन त्यात रमून जाण्याची.. #Writer-#Kanchan #Gade.