जेव्हा...तू...शांत..पणे .झोपला..होतास...

Dedicated to my dear..#Tush..

सुचलं:- जेव्हा...तू...शांत..पणे .झोपला..होतास...
#गोड तू...गोड तुझे बोल... हातवरती...कर्म तुझे....बोलण्यात अबोल....
शंख वाजता...नाद येवा कानी.....असे...तुझे..गोड गोड....शब्द....आयुष्यात यावा माझ्या कामी...तू शांत झोपल्यास...भास...होतो मला...कृष्णा सारखा....तुला न्याहाळत राहावं...माझ्या दृष्टी ने...आणि...मग्न..होवा...तुझ्यात.....तुझ्या...हाताच्या मिठीत....
#तुझ्या...हाताच्या मिठीत...पूर्ण...आयुष्य...घालवा...तुझी..सावली बनून.. मी..नेहमी... रहावा...तुझ्या पावलांवर...पाऊल...ठेऊन...आनंदाने..... चालावं......तुझ्या...खुशी....साठी...मी...... माझं...पूर्ण...आयुष्य...त्यागवा...... एक आश्रु...ही...कधी..तुझ्या..नयनी...न झळकावा......नेहमी....तुझ्या...गालावर...हसू.....असावं....आणि....त्या...हसण्याच...कारण...फक्त..मी...असावा....
तुला ....खूप खूप...जपावं.....तुझ्या....सोबतच... राहावं....तुझी...काळजी..घ्यावी...तुला..काय हवं ..नको...बघावा....तुझ्या...आनंदात..... मी नेहमी...सहभागी... ह्यावं.......

Comments

Popular posts from this blog

#गावातला आनंद शहरात कसला....

#मी पीएमपीमएल प्रवासी....

#चांदणी रात्र..ती....आणि आयुष्य..