#गावातला आनंद शहरात कसला....
शांत बसून पाऊस येण्याचं आनंद घेऊन...चुली जवळ बसून भाकर खाण्याचा आनंद शहरात कसला.....
वादळाच्या भीतीने धान्य पाण्याचा ....जनावरांचा...घराचा धाक शहरात कसला....
दोन टायमाचा सुखाचा घास....अन् कुटुंबामध्ये प्रेम शहरात कसला....
कितीही त्रास असला तरी लेकराला आनंद घेताना पाहून...चेहऱ्यावरचं हसू शहरात कसला...
तो लपंडाव...तो बाहुला बाहुलीचा खेळ ...
खूप सारी बांधव शहरात कसली...
ती मनुमाऊ....तो आमचा राजा...त्यांचं माझ्यासोबत खेळणं...प्रेमाने बागडण शहरात कसल....
चारिसहंजला बाहेर मावळता रवी ....
त्याचे चहूबाजूला पसरलेले किरण...शहरात कसली.....
चिमण्यांचा चिवचिवाट....टिटवी च बाळांच संरक्षण...
कावळ्यांच काव काव शहरात कसला....
तो शेतातल ताजा मालं... घराभोवतलची शीताफळे...
तो वावरतला गपचुप तोडलेला ऊस...शहरात कसला....
छोट्याश्या गोष्टीवर मोठ्याने ओरडून बोलणं...मोराच नाचान...त्यावर पावसाने बरसन.....शहरात कसलं....
मिर्गाच निघणं....चिमणी च मातीत तळ करणं....
निसर्गाचं झुकन...अन् पावसाचं अंदाज दर्शवण ...शहरात कसल...
कांचन च हसन...चहा च उकळण....आणि त्या वेळेमध्ये तीच हे सर्व लिहनं...शहरात कसलं....
Comments
Post a Comment