#चांदणी रात्र..ती....आणि आयुष्य..

आयुष्य....त्यात रमणारी ती .....आणि माझं मन....आणखी काय हवंय...
सोबतीला तिचा हात ....आणि नेहमी साथ...आणखी काय हवंय...
आयुष्य....चंद्राकडे लागलेली..चांदण्यांची ओढ...आणि तिच्या स्वभवतील शब्दांची गोड... ...आणखी काय हवंय..
आयुष्य....तिचे..गोड गोड .बोल....आणि माझे....नेहमीच...तिचा आवाज ऐकण्याची ओढ....आणखी काय हवंय...
त्याचा...स्वभाव...त्याच वागणं...मध्येच हसन...मला बघताच क्षणी लाजन....आणखी काय हवंय..

                         

Comments

Popular posts from this blog

#गावातला आनंद शहरात कसला....

#मी पीएमपीमएल प्रवासी....