#पानवरा...

पावसाच्या आधीचा पानवरा....
पाऊस येण्याची दस्तक....
थंडगार ...मनमोहक....हवा..
लांबून आलेला मातीचा सुगंध...
सर्वांची धावपळ....
पाखरांची...घरट्याकडे लागलेली ओढ...
धुंदली... धूंदली सि नजर...
आणि मी..या सर्वांमध्ये...घेतलेला आनंद...गगनात न मावणारा...
चहाचा घोट....आणि या मला सुचलेल्या ओळी...
                           -Kanchan Gade

Comments

Popular posts from this blog

#गावातला आनंद शहरात कसला....

#मी पीएमपीमएल प्रवासी....

#चांदणी रात्र..ती....आणि आयुष्य..