@ #सुगंध #पुष्प @
हळू हळू फुलत जातोस..तुझा सुगंध दरवत जातो... नकळत हवेचा स्पर्श होवा तसा तुझ्या सुगंधाचा होतो...
बेधुंद होते मी...जेव्हा तू कुणाच्या केशात मावळून सुध्धा दरवळत राहतो...
तुला पाहतच राहावे इतके गोड तुझे रूप असते...डोळे लुप्त होतात येवढे सुंदर तुझे रंग असते... सुर्याहून तेज तुझा सुगंध असतो.... मोत्याहून आकर्षक तू आणि तुझे अस्तित्व असते .
#Writer -#Kanchan #Gade
Comments
Post a Comment