#किती सांगू मी माझ्या मनाची व्यथा...

कधी इथ तर कधी तिथं असतं....
कधी वाऱ्याची झुळूक होऊन उडत जात .. ..
कधी प्रवाहा सोबत वाहत जात....
अन् शेवटी एका समुद्राला जाऊन मिळत...

समुद्राला मिळाल्यावर सुध्धा तेथील गोष्टींचा आनंद घेत...
कधी ह्या घरी तर कधी त्या घरी फिरत राहत...
नकळत दुसऱ्यांना आनंद देऊन जात...
अन् शेवटी एका जागेवर येऊन बसत...

अका जागेवर बसून सुध्धा हसत राहत...
न बोलता सर्व काही सांगून जात ...
जस त्याचं रूप बोलत ...
अन् शेवटी दुसऱ्याचं होऊन राहत..

दुसऱ्याचं होऊन सुध्धा आपले पणा जाणत...
आकाशात उंच भरारी घेऊन सर्वस्व कमावून दाखवत ....
आई वडिलांची मान ताट होईल अस वागून दाखवत...
अन् शेवटी आपलं नाव आणि काम मागे ठेऊन जात..

                  #Writer -#Kanchan #Gade.

                    

Comments

Popular posts from this blog

#गावातला आनंद शहरात कसला....

#मी पीएमपीमएल प्रवासी....

#चांदणी रात्र..ती....आणि आयुष्य..